
गौरा कुंड इंदौर वाली अम्बे माता के दर्शन

आज बुधवार?
दिनांक :२१ /१० /२०२०
शार्वरी नाम संवत्सरे शके १९४२
तिथी:-निज अश्र्विन शु.५
शारदीय नवरात्र महोत्सव मधील
आज तुळजाभवानी मातेस
“मुरली अलंकार पुजा” मांडण्यात येणार आहे
आई आद्य स्वयंभू शक्तीपीठ महाकाली-महालक्ष्मी-महासरस्वतीञिगुणात्मक स्वरूपिनी राजराजेश्वरी “आईसाहेब”जगदंबा मातेचे आजचे मोहक कृपा दर्शन*